शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा - Shivaji Maharaj quotes in Marathi
शिवाजी महाराज जयंती कोट्स | Shivaji Maharaj quotes in Marathi | शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा | Chatrapati Shivaji Maharaj Jayanti Wishes in Marathi
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन एख्याद्या अख्यायिकेप्रमाणेच भासते, केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नाही तर संपूर्ण जगात शिवाजी महाराजांचे नांव आदराने घेतले जाते . छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या या विशेष प्रसंगी, तुम्ही त्यांच्या काही उत्तमोत्तम शिवाजी महाराज जयंती कोट्स,Shivaji Maharaj quotes in Marathi ,शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या Chatrapati Shivaji Maharaj Jayanti Wishes in Marathi , शिवाजी महाराज सुविचार , Shivrajyabhishek quotes In marathi , Chatrapati Shivaji Maharaj Status in Marathi तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. एवढेच नाही तर त्यांना या महान योद्ध्याची आवश्यक माहिती द्या.
दरवर्षी 21 फेब्रुवारी हा दिवस छत्रपती शिवरायांची जयंती म्हणून साजरी केली जाते. शिवाजी महाराजांचा जन्म मराठवाड्यातील भोसले या वतनदार घराण्यात शिवनेरी किल्यावर झाला. शिवाजी महाराज्यांचे शत्रू देखील त्यांचे नाव आदराने घेत असत.शिवाजी महाराज्यांच्या मृत्यनंतर औरंगजेबाने श्नद्धांजली वाहतांना म्हटले “शिवाजी एक महान कर्णधार होता आणि एकटाच एक नवीन राज्य उभारण्याची महानता त्याच्याकडे होता.”
छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा , शिवाजीराजे , शिवबा ,शिवराय महाराज अशा अनेक नावांनी ओळखले जातात. महाराष्ट्राच्या रयतेच्या मनात त्यांनी अधिराज्य गाजवले,अश्या छत्रपती शिवरायांना कधीही विसरता येणार नाही, त्यांच्या शौर्याच्या गाथा येणाऱ्या प्रत्येक पिढीला मोठ्या अभिमानाने सांगण्यात येतील.छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. यंदा मराठा योद्धा राजे शिवाजी महाराज यांची ३७२ वी जयंती साजरी होणार आहे. शिवाजीचा जन्म मुंबईपासून १०० किलोमीटर पूर्वेला असलेल्या जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष शासक म्हणून ओळखले जात होते आणि त्यांच्या सैन्यात मोठ्या संख्येने मुस्लिम होते.हिंदू साम्राज्य नव्हे तर मराठा साम्राज्य निर्माण करण्यासाठी त्यांना मुघल राजवट उलथून टाकायची होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या,
छत्रपती शिवाजी महाराज अतिशय चारित्र्यसंपन्न होते. जगाच्या पाठीवर हा एकमेव राजा आहे, ज्याच्या दरबारात कधी नर्तकी नाचली नाही. शिवाजी महाराज जयंतीच्या या विशेष प्रसंगी आम्ही आपल्यासमोर काही प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज जयंती कोट्स,Shivaji Maharaj quotes in Marathi ,शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या Chatrapati Shivaji Maharaj Jayanti Wishes in Marathi , शिवाजी महाराज सुविचार , Shivrajyabhishek quotes In marathi , Chatrapati Shivaji Maharaj Status in Marathi , Shivaji maharaj shayari in marathi ,शिवाजी महाराज शायरी मराठी 2022 ,शुभेच्छा संदेश जे आपण आपल्या मित्रांबरोबर , प्रियजनांसोबत शेअर करा.
.
शिवाजी महाराज जयंती कोट्स,Shivaji Maharaj quotes in Marathi ,
रक्तचा शेवटचा थेंब सुध्दा
शिल्लक असेल तेव्हा सुध्दा
तो थेंब एकच शब्द बोलेल..
॥जय जिजाऊ || ॥ जय शिवराय ||
॥जय शंभुराय ||
धन्य धन्य जिजाई माऊली।
प्रेमाची सावली।
होती भाग्यशाली
पुत्र रत्नाचा लाभ जाहला।
साक्षात शंभूमहादेव अवतरला।
हिंदू धर्माच्या रक्षणला।।
कित्येक होऊनी गेले।जन्माला आले
परी बिनजोड शिवाजी भोसले
इतिहाच्या पानावर ज्याने नाव आपले कोरले
जनतेच्या मनावर ज्याने स्वराज्याचे स्वप्न रंगविले
भगवा झेंडा हातात घेवूनी खिंड त्याने लढविली
आपले जीवन अर्पण करून त्याने.स्वराज्याची नीव ठेवली
तुळजा भवानीचा भक्त
त्याला काळीज हव सक्त
ज्याच्या दोन ओळीत
अंगात सळसळते रक्त
अश्या शिवबाचे आम्ही भक्त
धण्य शिवाजी शिव अवतार, पराक्रमी फार
राष्ट्र उद्धार कराया हाती धरीली तलवार
समर्थ कृपा ज्यासी अनिवार
कापती यवन भूप सरकार
शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात
आणि आणि कमजोर व्यक्ती नेहमी
घोळक्यात दिसतो...!
राजे तुम्ही होता म्हणून दिसले
मंदिरांना कलश आणि दारात तुळस
राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले
सुहासिनीचे कपाळ
आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ
जय भवानी जय शिवाजी
शिवबा शिवाय किंमत नाय…
शंभू शिवाय हिंमत नाय…
भगव्या शिवाय जमत नाय…
शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय..
जय जिजाऊ जय शिवराय दैवत छत्रपती
मरण आले तरी चालेल
पण शरण जाणार नाही
शिवाजी महाराज
स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायला
वरवर राहून चालत नाही तर,
तळाशी जाऊन आव्हानांना भेदून
शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं...!
राज्य छोट का असेना पण स्वतःच
असाव
त्यामुळे स्वतःच अस्तित्व निर्माण करा
तर जग तूमचा आदर करा
शि्वरायांची शिकवण
ज्या दिवशी सेवेचे ठाई तत्पर
हिरोजी इंदुलकर यांचा इतिहास
हा Engineering College मध्ये
शिकवला जाईल
त्या दिवशी या देशातील एकही पुल
व बिल्डिंग पडणार नाही..
आमचं ईमान रायगडाच्या मातीशी !!
यश मिळवण्यासाठी
आत्मविश्वास पाहिजे आणि
आत्मविश्वास मिळवण्यासाठी
छत्रपतींचा
इतिहास माहिती पाहिजे…..
जय जिजाऊ जय शिवराय
समोर संकट दिसलं ना त्या
संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून उभ राहायचं
आणि फक्त झुंजायचं आणि विजय
मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही..!
• प्रेरणास्थान ~ छत्रपती शिवाजी महाराज
शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा , Chatrapati Shivaji Maharaj Jayanti Wishes in Marathi ,
शिवरायांचे मावळे आहेत
तलवार आमची रानी
दादागिरी तर करतोच आम्ही
बाकी शिवरायांची मेहरबानी
जय शिवराय
भगव्या झेंड्यावर आमची निष्ठा
राजे शिवराय हिच आमची प्रतिष्ठा
जय शिवस्वराज्य
जय छत्रपती शिवराय
मराठ्यांचा नादच खुळा
अरे कापल्या जरी आमच्या नसा
तरी
उधळण होईल भगव्या रक्ताची
आणि
फाडली जरी आमची छाती
तरी
मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची
जय शिवराय
वेळीच शस्त्र उचलले म्हणून
ह्या भगव्याचे विश्र राहिले
राजे तुम्ही होता म्हणून आम्ही
हे हिंदवी स्वराज्य पाहिले
जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा
तो “आपला शिवबा” होता
जय शिवराय
शिवरायांच्या
कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र
शिवरायांच्या
आशिर्वादाने राहतो आम्ही आनंदाने
शिवरायांचा
इतिहास पाहूनच फुलते आमची छाती
देव माझा शिव छत्रपती
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझ
शिवजयंतीच्या शुभेच्छा
जन्म दिला जिने, तिनेच ठेवले
शिवबांचे शिक्षण सुरु...
धन्य ती माय माऊली ज्या
बनल्या शिवबांच्या गुरु...
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
झाले बहू…
होतील बहू… पण
शिवरायांसारखा
कोणीच नाही
शिवाजी महाराज सुविचार , Chatrapati Shivaji Maharaj Status in Marathi
नांव भलेही छोटं आहे पण
या नावामागचा इतिहास
खूपच मोठा आहे !! छत्रपती !
मराठीशी नातं एक अतूट धागा
आमचे काळीज म्हणजे शिवरायांची जागा
चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर
शिवभकक्तांचे मस्तक टेकते
शिवरायांच्या पायावर
विजेसारखी तलवार
चालवून गेला, निधड्या
छातीने हिंदुस्तान
हालवून गेला… वाघ
नखाने अफजलखानाचा
कोथळा फाडून गेला...
जय शिवशंभू जय शिवाजी
शिवाजी या नावाला
कधी उलट वाचलं आहे का?
जीवाशी असा शब्द तयार होतो
जो आयुष्यभर जीवाशी खेळला
तो शिवाजी! अरे ! गर्वच नाही
तर माज आहे मला, मराठी असल्याचा...
शब्दही पडतील अपुरे
,अशी शिवबांची किर्ती
राजा शोभून दिसे जगती,
अवघ्या जगाचा
रायगड हा इतर लोकांसाठी
फक्त किल्ला असू शकतो,
पण आम्ही मराठीमाणसांसाठी
हे पवित्र मंदिर आहे,
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
बहिणीची इज्जत करा
काय फरक पडतो ती आपली आहे
की इतरांची हीच आपल्या
महाराजांची शिकवण आहे !
सिंहाची चाल
गरूडाची नजर
स्त्रियांचा आदर
शत्रूचे मर्दन
असेच असावे
मावळ्यांचे वर्तन
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण
मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले…
स्वराज्य स्वप्न तव साकारिले…
गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा…
शिवराया तुज मानाचा मुजरा…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
सागराचे पाणी कधी आटणार नाही
स्वराज्याची आठवण कधी सुटणार नाही
हा जन्म काय हजार जन्म झाले तरी
नाद शिवरायांचा सुटणार नाही
जय भवानी जय शिवाजी
सर्वप्रथम राष्ट्र, नंतर गुरु, मग
पालक,मग देव,सर्वप्रथम
स्वतःकडे नाही तर
राष्ट्राकडे पाहा.
जेव्हा कधी आयुष्यात अपयश येतं,
सगळं संपलं असं वाटतं तेंव्हा
मी माझ्या राज्याला डोळ्यासमोर ठेवतो.
माझा राजा आजही मला लढण्याच बळ देतो
शिवराय असे शक्तीदाता
ज्याचे विचार मोठे असतात
मातीचा गोळा वाटतो.
संपली असेल मुघलशाही,
आदीलशाही, निजामशाही..!
पण 350 वर्षांनंतरही
माझ्या शिवबाची शिवशाही
अजूनही अभिमानाने
जगायला शिकविते.....!
शतकांच्या यज्ञातून उठली
एक केशरी ज्वाला,
दहा दिशांच्या हृदयामधून
अरुणोदय झाला...
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
कोणत्याही यशापर्यंत
पोहोचण्यास जर मार्ग
असेल तर मी तो शोधन,
जर कोणताही मार्ग नसेल
तर तो मी बनवेन.
एका गालावर मारलं कि
दुसरा गाल पुढं करणाऱ्यातले
आम्ही नाही आमच्या राजाची
शिकवण आहे अन्याय करायचा नाही
आणि सहन हि करायचा नाही
माहीत नाही काय जादू असते
शिवाजी महराज्यांच्या चरणात
आशिर्वाद घ्यायला जितका खाली
वाकतो तितके मोठे झाल्यासारखे वाटते....
शत्रूला दुर्बल समजू नका
पण अधिक बलवान समजून
घाबरूही नका
शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा , Chatrapati Shivaji Maharaj Jayantichya Hardik Shubhechha
॥ जगदंब " ||
ज्यांचे आदर्श महाराज आहेत.
त्यांना लढायचे कसे हे शिकवावे
लागत नाही
सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी,
इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन
करता येते.
ताठ होतील माना, उंच होतील नजरा...
या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा..
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
अरे कापल्या जरी
आमच्या नसा तरी
उधळण होईल
भगव्या रक्ताची आणि
फाडली जरी आमची छाती
तरी मूर्ती दिसेल फक्त
शिवरायांची जय शिवराय
फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहला
रात्रीचा इतिहास चाँदण्यांनी लिहला
आजही आम्ही स्वाभिमानाने जागतो.........
कारण, आमचा इतिहास राजे छत्रपतींनी लिहिला.....
जागवल्याशिवाय जाग येत नाही
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही
तसे,”छत्रपतींचे” नाव घेतल्याशिवाय
माझा दिवस उगवत नाही..
राजे तुमचं नुसतं नाव घेतलं ना
तरी संकटाशी लढण्याची हिंमत मिळते.
ज्यांना खरे शिवराय समजलेत
त्यांना महाराष्ट्रात जन्माला आल्याची
किंमत कळते.
जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वःच्या परिवाराला विसरून
जनते कडे प्रेमाने हात फिरवणारा.
तो "" आपला शिवबा"" होता"
प्रसिद्धी इतरांच्या जीवावर नाही
तर आपल्या कामाने अन
स्वकर्तृत्वाच्या बळावर झाली पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज…
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने
पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
0 Comments: