कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा संदेश - Kojagiri Purnima Wishes In Marathi
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा | Kojagiri Purnima Wishes In Marathi | कोजागिरी पौर्णिमा कोट्स | Kojagiri Purnima Quotes In Marathi | कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा | Kojagiri Purnima Shubhechha
Sharad purnima 2021 wishes ( Kojagiri Purnima 2021) :
नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर आता सर्वांनाच वेध लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे . आज ( ऑक्टोबर) संपूर्ण भारतात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे.आजच्या दिवशी चंद्राचं साजरं रुप आणि टपोरं चांदणं पाहायलामिळणार आहे. यावेळी सर्व जण रात्री बारा वाजेपर्यंत जागून ही पौर्णिमा साजरा करतात. याच सणानिमित्त आपण डिजिटल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा , Kojagiri Purnima Wishes In Marathi , कोजागिरी पौर्णिमा कोट्स , Kojagiri Purnima Quotes In Marathi , कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा , Kojagiri Purnima Shubhechha , शरद पौर्णिमेच्या शुभेच्छा , Sharad Purnima wishes in marathi यानिमित्ताने आपणही आपल्या मित्र मंडळींना द्या विशेष शुभेच्छा..
हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला विशेष महत्व आहे. असे मानले जाते की या दिवशी जो पण रात्री जागरण करेल त्याला सुख आणि समाधान लाभते आणि आजीवन आजारापासून दूर राहतात. शरद पौर्णिमेच्या दिवशी घरात स्वच्छता करून खीर किंवा बासुंदी बनवली जाते. त्याला चांदीच्या भांड्यात ठेऊन खुल्या आभाळाखाली चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते. त्यानंतर सकाळी उठून स्नान करून प्रसाद म्हणून त्याचे ग्रहण केले जाते. मान्यता आहे की असे केल्याने तुमच्या शरीरातील गंभीरातील गंभीर व्याधी दूर होते. शरद पौर्णिमेचे व्रत संतान प्राप्ती तसेच संतानाच्या दीर्घायुष्यासाठी ठेवले जाते.
दरवर्षी मोठ्या उत्साहात कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. यावेळी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने हा उत्सव साधेपणा साजरा करण्यात येणार आहे. मात्र, असं असलं तरीही आपण कोजागिरी पौर्णिमेचा उत्साह अजिबात कमी होऊ देऊ नका. आपण कोरोना संसर्गामुळे एकत्र येऊ शकत नसलो तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोजागिरीच्या शुभेच्छा आपल्या नातेवाईकांना आणि मित्र मंडळींना नक्कीच देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा , Kojagiri Purnima Wishes In Marathi , कोजागिरी पौर्णिमा कोट्स , Kojagiri Purnima Quotes In Marathi , कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा , Kojagiri Purnima Shubhechha , कोजागिरी पौर्णिमा मराठी शुभेच्छा , Kojagiri Purnima Marathi Wishes, कोजागिरी पौर्णिमा मराठी स्टेटस , Kojagiri Purnima Status Marathi घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Sharad poornima 2020 wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा ( Kojagiri Purnima Wishes In Marathi )
कोजागिरी म्हणजे उल्हासाचा
आणि आनंदाचा उत्सव शीतलता
आणि सुंदरता यांच्या शांती रूप
समन्वयाची अनुभूती कोजागिरी
पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
आज कोजागिरी पौर्णिमा आजचा दिवस
तुम्हाला खूप सुखकारक व
आनंदाची उधळण करणारा जाऊ जावो
हीच सदिच्छा कोजागिरी पौर्णिमेच्या
तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
मंद प्रकाश चंद्राचा
त्यात गोड स्वाद दूधाचा
विश्वास वाढू द्या नात्याचा
त्यात असुदे गोडवा साखरेचा
Kojagiri Purnima Shubhechha
कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य मांगल्य समृद्धी आणि दीर्घायुष्य
घेऊन येणारी ठरो कोजागिरी पौर्णिमेच्या
मनःपूर्वक शुभेच्छा
हा चंद्र तुझ्यासाठी ही रात्र तुझ्यासाठी
गगणात आरास ही ताऱ्यांची फक्त
आणि फक्त तुझ्याच साठी कोजागिरी
पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
हे दूध केशरी कोजागिरीचे खास वेलची बदाम
आणि पिस्ते सारे एक साथ
अशीच कायम राहो आपल्या सर्वांची साथ
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा
हेही वाचा तुम्हाला आवडतील: - मंगळागौरीच्या हार्दिक शुभेच्छा
कोजागिरी पौर्णिमा कोट्स ( Kojagiri Purnima Quotes In Marathi )
कोजागिरी पौर्णिमेची रात्र लखलखते
दुधात देखणे रूप चंद्राचे दिसते
या शरद पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
चांदणे अंगणात माझिया
लख्ख प्रकाश पौर्णिमेचा
नभातुनी शोभून दिसे हा
चंद्र कोजागिरीचा कोजागिरी
पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
पौर्णिमेची रात तिला शरद ऋतु ची साथ
नितळ प्रकाशाला हळुवार थंडीची लाट
चांदण्यांनी भिजली सारी धरती
अशा चंदेरी राती आली आठवणींना भरती
Kojagiri Purnima Shubhechha
चंद्राच्या साथीने मिळाली
मेजवानी बासुंदीची
कोजागिरीच्या रात्रीने लिहिली
जागरणाची कहाणी
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा
शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र
चंद्राच्या मंद प्रकाशात जागरण करू एकत्र
दूध साखरेचा गोडवा नात्यांमध्ये येउ दे
आनंदाची उधळण आपले जीवनी होऊ दे
शरद पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा
कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा ( Kojagiri Purnima Shubhechha)
चंद्राचा मंद प्रकाश आला
मधुर दुधाची साथ प्रकाशमय
करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात
वाढवू ऋणानुबंधांचा हात
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येकाचा जोडीदार ज्याचा
त्याचा चांदोबा असतो
परिस्थितीनुसार ससा तर
कधी वाघोबा असतो
निराशेचे ढग हटवून
झाले गेले विसरून जाऊ
आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात
जोडीदाराला आनंद देऊ
शरद पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
मस्त ऋतू हा शरद
अन् चंद्रासवे चांदणे
मधुर गोरस त्याला हाती
मनधुंद होईल आनंदाने
शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
शरदाचं टिपूर चांदणं
कोजागिरीची रात्र चंद्राच्या मंद
प्रकाशात करू जागरण एकत्र
मसाले दुधाचा गोडवा
नात्यांमध्ये येउ दे
आनंदाची उधळण आपल्या
जीवनातही होऊ दे
शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
आज चांदणी भरले उजळले
विश्व चांदण्यांत न्हाले
कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वाँना
मनःपूर्वक शुभेच्छा
शरद पौर्णिमेच्या शुभेच्छा ( Sharad Purnima wishes in marathi)
पांघरूनी चांदणी दिव्य प्रभा फाकली
सावळ्या मेघा सवे ही नक्षत्रे न्हाली
वेडावता खुळी ही पौर्णिमाच लाजली
असं म्हणती धुंदशी रासलीला रंगली
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
कोजागिरी पौर्णिमेच्या
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
हार्दिक शुभेच्छा
भरून आली रात्र मंडळी जमली अंगणात
जशा जमलेल्या चांदण्या सभोवती चंद्राच्या नभात
कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वाँना हार्दिक शुभेच्छा
आज मी धुंद माझ्यातच बेधुंद
चंद्रही होतो बोलका जणू एक मर्मबंध
अनुभवता हे सारे आज रात
कोजागिरी ची गेली सांगून काहीतरी
Kojagiri Purnima Shubhechha
निराशेचे ढग हटवून
प्रेमाचे चांदणी शिंपडू या
कोजागरीच्या शुभ्र प्रकाशात
सर्वांना आनंद देऊ या कोजागिरी
पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
कोजागिरी पौर्णिमेचा थाट
उजळले मेघा लल्लाट
सर्व चांदण्यांचा झगमगाट
दुधाचा केसरी घमघमाट
सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा
लख्ख प्रकाश हा पौर्णिमेचा
सोबत तुमच्या ढग आठवणींचा
हुरहुरता प्रहर रात्रीचा
तुम्हावीण अधुर आसन कोजागिरीचा
Kojagiri Purnima Shubhechha
चांदण्यांचा सडा पडला माझ्या दारी
लख्ख प्रकाश हा भरजरी
आनंदाचे उधाण प्रत्येकाच्या अंतरी
घेऊन आली ही कोजागिरी
कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वाँना हार्दिक शुभेच्छा
कोजागिरीची रात्र आली
चांदण्यांचे तुषार उडवत
आनंदाला उधाण आले
तेजस्वी चंद्रासोबत
करू दिवाळीचे ही साजरी
चला जागवूया ही कोजागिरी
Kojagiri Purnima Shubhechha
चमक तू आकाशी
मन रुपेरी तारा अंगावरती
घ्याव्या धवल दूग्धधारा
मेघ पटली चाले सोहळा
चंद्र लिलेचा आज नभातुनी
झाला वर्षाव अमृताचा
कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वाँना
मनपूर्वक शुभेच्छा
कोजागिरी ही बाई उत्कर्षाची
अश्विनी सुमने मी आज उधळली
समृद्धीची सुमनफुले अशी उधळली
औषधेच दिव्य आहे चंद्र किरणावली
Kojagiri Purnima Shubhechha
कोजागिरी पौर्णिमा
आश्विन महिन्यातली पौर्णिमा
कोजागिरी सणाचा महिमा
शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
केशरयुक्त दुधाची चवदार साथ
ठेव दुधाला शितल चंद्रप्रकाशात
म्हणून या देवीची श्रीसूक्त महान
दुधाची चव चाखू आपल्या कुटुंबात
कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वाँना हार्दिक शुभेच्छा
शरद आजची रात्र ही न्यारी
चांदण्याची आहे आज चंद्रावर स्वारी
सर्वांची लाडकी प्यारी आवडती कोजागिरी
Kojagiri Purnima Shubhechha
स्वाद वाढे दुधाचा
सुंदर प्रहर रात्रीचा
सोबत सहवास तुमचा
आला सण हा कोजागिरीचा
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र आज
श्रीकृष्णासारखा भासला
त्याच्याभोवती खेळ जेव्हा
तारकांचा रंगला
Kojagiri Purnima Shubhechha
कोजागिरी पौर्णिमा आली हो आली
अमृत दुधाची अश्विन महिन्यात
शरदाचं चांदणं घेऊन आली ही कोजागिरी
कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र आला आकाशी
चौफेर चांदण्यांचा चंदामामाला
अभिषेक आज कोजागिरीच्या दिवशी
कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा
शीतल चंद्राच्या किरणात
न्हाहल्या चांदण्या नभांगणी
प्रतिबिंब चंद्राचे शुभ्र दुधात
पाहिले मी माझ्या अंगणी
Kojagiri Purnima Shubhechha
अश्विन मासात पौर्णिमेच्या मध्यरात्री
कोजागिरी पौर्णिमा साजरी
दूध आठवून चंद्राच्या प्रकाशात
तुती तुती पिण्याचा आनंद सारी
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा ( Kojagiri Purnima Wishes In Marathi )
कोजागिरी च्या मध्यरात्री माता लक्ष्मी
भूतलावर अवतरीत होई
कोण असे जागा कटाक्षाने पाही
तयावर संतुष्ट होऊन कृपाशिर्वाद देईल
Kojagiri Purnima Shubhechha
चला चांदण्यांच्या सोहळ्यात
सामील होऊन मजा लुटूया सारे
कोजागिरी करू साजरी संगतीने
जपूया आपुलकीचे बंध उडवून
आनंदाचे फवारे
--सविता जाधव
आली कोजागिरी पौर्णिमा
शरदाचे चांदणे घेऊन
कोण कोण जाग ते पाहते
लक्ष्मी दाराशी येऊन
अश्विनच्या गोड मासी
पुनवेची रात्र खासी
शरद ऋतू भारी
चांदण्यांची शोभा न्यारी
आयुर्वेद सांगी ज्ञान
पौर्णिमेचा खास मान
--शीला अंभूरे
चांदने रम्य रुपेरी पसरले
साऱ्या धरती वरी
चांदणी रात्र खास असेही जशी
मनमोहक कोजागिरी
ही कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वाँना
हार्दिक शुभेच्छा
रात्री पौर्णिमेची सजली ही अशी
नववधू रुपेरी साजात जशी
शरदाचे चांदणे पडले शुभ्र याच
रंगी रंगले आकाशी अभ्र
दूध आटवूया चंद्रप्रकाशात
प्रतिबिंब पाहूया चंद्राचे त्यात
कोजागिरी करु साजरी हर्षाने
अश्विनाची पौर्णिमा आली वर्षाने
--shila Ambhure
Where to play baccarat - FEBCASINO
उत्तर द्याहटवाBest Online Casinos in Las Vegas. Baccarat at the Wynn & งานออนไลน์ Encore – a luxury 바카라사이트 resort conveniently located right on the Las Vegas 샌즈카지노 Strip.