दिवाळी शुभेच्छा संदेश - Happy Diwali Wishes In Marathi
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Wishes In Marathi | हॅपी दिवाळी कोट्स |Happy Diwali Quotes In Marathi | दिवाळी शुभेच्छा संदेश | Diwalichya hardik shubhechha
दिवाळीचा सण दिव्यांचा सण म्हणूनही ओळखला जातो.4 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल.देशात दिवाळीचा पवित्र सण पाच दिवस साजरा केला जातो.प्रियजनांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी हॅपी दिवाळी कोट्स ,Happy Diwali Quotes In Marathi, दिवाळी शुभेच्छा संदेश , दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ,Diwalichya hardik shubhechha दिवाळीसाठी खास विनोदी वॉट्सअप स्टेटस Happy Diwali Status In Marathi देखील दिले जातात. या दिवाळीत तुम्ही तुमच्या प्रियजनांना या नवीनतम वॉलपेपर आणि व्हॉट्सअॅप संदेशांद्वारे शुभेच्छा देऊ शकता.
दिवाळी शुभेच्छा संदेश मध्ये आपले स्वागत आहे, सर्वप्रथम, आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, #दिवाळी तुमच्या आयुष्यात आनंदाचा खजिना घेऊन येवो, देवाचे आशीर्वाद तुमच्या सर्वांवर असू दे, दिवाळी तुम्हाला सर्व माहित आहे. या दिवशी सर्व लोक आपले घर दिव्यांनी सजवतात, फटाके फोडतात, मिठाई वाटतात, आज आम्ही तुमच्यासाठी दिवाळीच्या या निमित्ताने मराठी मध्ये दिवाळीचे सर्वोत्तम कोट्स घेऊन आलो आहोत. तुमच्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि नातेवाईकांना हे प्रेमळ संदेश पाठवून शुभेच्छा देऊन त्यांना आनंद देवू शकता ,चला तर बघूया.हॅपी दिवाळी कोट्स ,Happy Diwali Quotes In Marathi, दिवाळी शुभेच्छा संदेश , दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ,Diwalichya hardik shubhechha दिवाळीसाठी खास विनोदी वॉट्सअप स्टेटस Happy Diwali Status In Marathi Quotes for Diwali Wishes in Marathi
आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप आनंदी आणि समृद्धीच्या शुभेच्छा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Wishes In Marathi
सगळा आनंद सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे,
सगळे ऐश्वर्य हे आपल्याला मिळू दे,
ही दीपावली आपल्या आयुष्याला
एक नवा उजाळा देवू दे…
सदा राहिलात हसतमुख
तर रोजच आहे दिवाळी,
तुमचा खिसा न होवो कधी रिकामा,
मग भले येवो कितीही तंगी,
मित्रांच्या आयुष्यात राहो सदैव खुशाली
तेव्हाच असेल माझी खरी दिवाळी
प्रत्येक ठिकाणी आहे झगमगाट,
पुन्हा आला प्रकाशाचा सण,
तुम्हाला आमच्या आधी कोणी शुभेच्छा
देण्याआधी आमच्याकडून दिपावलीचा
हा आनंदी संदेश.
यशाची रोशनी, समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी,मधुर मिठाई,
आकर्षक आकाशकंदिल, आकाश
उजळवणारे फटाके !!
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!
दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा !!
फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही. शुभ दिपावली!
जीवनाचे रूप आपल्या तेजस्वी
प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख,
समाधान, आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी...
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
थोडंस हसू दिवाळीच्या आधी
येऊ द्या चेहऱ्यावर,
प्रत्येक दुःखाला विसरून जा
या सणाअगोदर,
नका विचार करू कोणी दिलं दुःख,
सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.
तुमच्यासोबत सदैव असो आनंद,
कधी न होवो निराशा…
आम्हा सगळ्यांकडून
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
हॅपी दिवाळी कोट्स |Happy Diwali Quotes In Marathi
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा
सोनेरी अभिषेक, सारे रोजचे
तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
चला आज पुन्हा एकदा दीप लावूया,
रूसलेल्यांना मनवूया,
डोळ्यातील उदासी दूर करून
जखमांवर फुंकर घालूया.
चला दिवाळीच्या शुभेच्छा देऊया.
प्रेमाचे दीप जळो,
प्रेमाच्या फुलबाज्या उडो,
प्रेमाची उमलावी फुले,
प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी,
प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो,
दुःखाची सावलीही न पडो.
आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा...
दिवाळीच्या शुभेच्छा!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो
ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी,
उदास चेहरे उमलल्यास दिवाळी,
बाहेरची सफाई खूप झाली आता
मनाशी मन जुळलं तर खरी दिवाळी.
दिवाळी शुभेच्छा संदेश | Diwalichya hardik shubhechha
दरवाजा उघडा आणि लक्ष्मीचं स्वागत करा,
आपल्या मेंदूला आणि बुद्धीला
गणेशासारखं बनवा.
सर्वांना भरपूर शुभेच्छा द्या
आणि दिवाळीचा आनंद लुटा.
अंधार दूर झाला रात्रीसोबत,
नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन,
डोळे उघडा एक मेसेज आला आहे,
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन
आहे सण रोषणाईचा,
येऊ द्या चेहऱ्यावर हास्य छान,
सुख आणि समृद्धीची येऊ दे बहार,
लुटून घ्या सारा आनंद,
जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम,
दिवाळीच्या पावन दिवशी सगळ्यांना
शुभेच्छांचा उपहार.
दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट,
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तराचा घमघमाट..
लाडू, चकल्या करंज्यांनी सजले ताट,
पणत्या दारात एकशेआठ,
आकाश दिव्यांची झगमगाट...
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ,
सर्व होवो प्रकाशमान असे दीप लावत जाऊ,
गरजवंताच्या घरी येवो समृ्द्धी,
हीच देवा चरणी प्रार्थना, हॅपी दिवाली.
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट!!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली
कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय..
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे...
दिवाळीच्या प्रेमळ
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने
पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
रांगोळीच्या रंगांची,
उटण्याच्या सुगंधाची,
दिवाळी 2021 शुभेच्छा संदेश | Diwalichya hardik shubhechha
आकाश कंदिलाच्या रोषणाईची,
फराळाच्या चटकदार चवीची,
हि दीपावली आनंदाची, हर्षाची,
सौख्याची, समाधानाची!
आपण सर्वाना हि दीपावली
आणि नूतन वर्ष सुख समृद्धीचे,
संकल्प-पूर्तीचे आणि आरोग्य
संपन्नतेचे जावो... शुभ दीपावली!
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
शुभ दीपावली
वाईटाचा अंत होऊन सत्याचा झाला विजय,
दिव्यांच्या रोषणाईने दूूर झाले सर्वांचे दुःख,
घ्या हाच संकल्प परत न अंधकार,
न कोणी झुको वाईटाखाली पार,
कोणतंही संकट आल्यास त्याला करू मिळून पार.
दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.
प्रत्येक घर उजळू दे,
कधीही न होवो अंधार,
घराघरात साजरा होऊ दे आनंद,
घराघरात होवो दिवाळी,
प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी,
प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी
आणि सुगंधित होवो प्रत्येक सकाळ,
सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष विसरून
मनात ठेऊ नये शंका आणि
शुभेच्छांमध्ये असो गोडवा.
हॅपी दिवाळी 2021 कोट्स |Happy Diwali 2021 Quotes In Marathi
दिवे तेवत राहोत,
आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो,
जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा आहे
आमची, दिव्यांप्रमाणे उजळत राहो
आयुष्य तुमचे. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
धनाची पुजा यशाचा प्रकाश
किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपुजन संबंधाचा फराळ
समृध्दीचा पाडवा प्रेमाची भाऊबीज
अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब,
सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!
दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण,
फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून,
अशीच यावी दिवाळी सर्वांकडे,
सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.
रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर
सुख समृध्दीने भरू दे....
शुभ दिपावली!
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास...
फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास...
मनाचा वाढवी उल्हास, अशा दिवाळीच्या शुभेच्छा...
तुमच्यासाठी खास !! हि दिवाळी तुम्हा सर्वांना
सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Wishes In Marathi
आज आकाशात पुन्हा नव्याने पाहुया
आकाशातले रंग वेगळे होळ्यात नव्याने साठवूया
या वाटेने सुरु होईल प्रवास या ना
सण दिवाळीचा आला जन्याने प्रत्येकाला हवा हवा
हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी,
नाव तुझं जपतो सदैव,
मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार,
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.
फटाक, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चविडा चकली. लाडू- करंजीवी
ही लज्जतच न्यारी.
नव्यानवलाईची दवाची यंता,
आनंदली दुनिया सारी।
सदैव आपल्या घरी.
तनामनावर बरसत राहो
चैतन्याच्या सरी सौख्य,
संपदा, समृध्दीला नुरो कदापी
उणे दीपावलीच्या लक्ष दीव्यांचे
हेच एक मागणे....
दिवाळीच्या तुम्हाला याच शुभेच्छा की,
तुम्ही मातीलाही हात लावल्यास तिचं सोनं होवो,
हीच प्रार्थना आहे तुम्ही खूष रहावं
आणि तुमचा आनंद द्विगुणित होवो.
कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय.
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे.
दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा !
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Diwalichya hardik shubhechha
सगळा आनंद, सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे…
हि दीपावली आपल्या आयुष्याला,
एक नवा उजाळा देऊ दे...
दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा !
शुभ दीपावलीच्या निमित्ताने
सारे एकत्र येतात, जुने हेवेदावे विसरतात,
सर्वांच्या संसारात राहो सुख-शांती
आणि समादान, प्रत्येक घरावर होवो
सुखांचा वर्षाव.
अंगणात तुळस, आणि शिखरावर कळस,
हिच आहे महाराष्ट्राची ओळख..
कपाळी कुंकु आणि डोक्यावर पदर,
हिच आहे सौभाग्याची ओळख..
माणसात जपतो माणुसकी आणि
नात्यात जपतो नाती हिच आमची ओळख...
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा !
उटणं, अभ्यंग तेलाला आज चंदनाचा सुवास
दारोदारी दिव्यांची आरास
ताटात लाडू-चकल्या अन फराळाचा बेत खास
स्वागत करू तेजस्वी पर्वाचे
झाली दिवाळी पहाट
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
दिव्याने दिया जळत राहो,
मनाने मनं जुळत राहो.
तुम्हा प्रत्येकाच्या घरात
आज लक्ष्मी करो वास,
सुख, समृद्धी घरी येवो,
आनंद प्रत्येकाच्या घरात नांदो
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
दिवाळी सणाच्या तुम्हांला आणि
तुमच्या परिवाराला लाख लाख शुभेच्छा,
हा दीपोत्सव तुमच्या आयुष्यात सुख,
समाधान, समृद्धी घेऊन येवो हीच
आमची कामना शुभ दीपावली
आनंदादायी वाटणारे आकाशकंदिल,
सुफळ जीवनासाठी सजावट,
वाईटाचा नाश करण्यासाठी फटाके,
यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई
आणि देवाचे आभार मानण्यासाठी दिवाळीचे दिवे.
आयुष्याच्या अंगणी दिव्यांचा येवो
प्रकाश सोनेरी सुख-समाधानाची उधळण होवो
तुमच्या जीवनी, प्रेमाच्या गंधात न्हाऊनी आली
दिवाळी आली दिवाळी शुभ दीपावली
यंदाच्या दिवाळीत टाळा नाहक खर्च,
फक्त करा सेव्हिंग्ज्स, भविष्य करा साकार,
प्रत्येक दिवाळीचा हाच असावा निर्धार
आयुष्याच्या अंगणी दिव्यांचा येवो प्रकाश सोनेरी
सुख-समाधानाची उधळण होवो तुमच्या जीवनी
प्रेमाच्या गंधात न्हाऊनी
आली दिवाळी आली दिवाळी
शुभ दीपावली
आकाशकंदील अन पणत्यांची रोषणाई,
फराळाची लज्जत न्यारी,
नव्या नवलाईची ही दिवाळी,
झगमगली दुनिया सारी
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
एक दिवा लावु जिजाऊचरणी ।
एक दिवा लावु शिवचरणी ।
एक दिवा लावु शंभुचरणी ।
आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा.....
दिपावलीच्या हार्दिक शिवशुभेच्छा....
आपल्या घरि सुख समाधान सदैव
नांदो हिच जगदंबेचरणी प्रार्थना ॥
॥ जय शिवराय ।।
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी,
राजलक्ष्मी..या दिपावलीत या अष्टलक्ष्मी
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली!
धन त्रयोदशी !!
नरक चतुर्दशी !!
लक्ष्मी पूजन !!
बलि प्रतिपदा !!
भाऊबीज !!
आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…
दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं,
प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं,
या दिवाळीत तुमच्याही
आयुष्यात येवो खूप खूप आनंद,
रोषणाईने उजळलेल्या घरात होवो
माता लक्ष्मीचं आगमन.
नव्या सणाला
उजळू दे आकाश सर्वत्र
पसरू दे लख्ख प्रकाश
जुळावे नवे प्रेमबंध
हा एकच ध्यास आला आज
दिवाळीचा सण खास शुभ दीपावली
आनंद घेऊन येतेच ती नेहमीसारखी
आताही आली तिच्या येण्याने
मने आनंदाने आनंदमय झाली सर्व
मित्र-मैत्रीणीना मनापासून आनंदाची
हसत राहा, हसता हसता दिपक लावा,
जीवनात नवे आनंद आणा,
दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा
आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.
दिवाळीची लाईट,
सगळ्यांना करो डिलाईट,
पकडा मस्तीची फ्लाईट,
धमाल करा ऑल नाईट…
जेव्हा होईल प्रदूषणमुक्त दिवाळी,
तेव्हा होईल सगळीकडेच खुशाली,
जेव्हा होतो पणत्यांनी उजेड
तर कशाला हवा फटाक्यांचा पसारा.
दिवाळी आहे चला या दिवसाला
बनवूया खास, डाएट वगैर विसरा
आणि फराळाचा घ्या आस्वाद,
पण हे करताना मित्रांना
शुभेच्छा द्यायला विसरू नका
दिवाळीचा सण आहे खास.
दिवाळीच्या नादात
पाकिटाचाही करा विचार,
फालतू खर्च होणार नाही
यावर करा विचार,
पण असं असलं तरी करू नका
कंजूषी यार, दिवाळी आहे
धूमधडाक्यात साजरी करूया यार
दिवाळीच्या पणत्यांमध्ये आहे
आनंदाचा साक्षात्कार,
मोठ्यांचं प्रेम आणि सर्वांचा आधार…
सर्वांना हॅपी दिवाळी.
दिवाळीची शान तेव्हाच आहे
जेव्हा गरीबांची मुलंही लावतील फुलबाजे,
त्यांच्याकडेही असेल मिठाई,
जोपर्यंत दूर होणार नाही हा भेदभाव
तोपर्यंत कशी होईल
दिवाळीची खरी रोषणाई…
सर्वांना करून आनंदी मगच
साजरी करा दिवाळी.
Best casinos in South Korea - MapYRO
उत्तर द्याहटवाLooking for the best South Korea casino 여수 출장마사지 sites? 포항 출장마사지 Save 25% with the free South Korea has 순천 출장마사지 had the highest rate 김포 출장마사지 of gambling in 용인 출장마사지 a