
व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा - Valentine day wishes in marathi
व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा :- व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, प्रत्येक प्रियकर आपल्या प्रिय व्यक्तीला संदेश पाठवू इच्छितो आणि त्यांना विशेष वाटू इच्छितो.व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा संदेश किंवा व्हॅलेंटाईन डे शायरी हे आपले प्रेम व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, म्हणून हे काम जवळजवळ बहुतेक प्रेमी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी करतात. तुम्ही सोशल मीडियावर तुमच्या प्रियकराला सुंदर प्रेम संदेश पाठवून व्हॅलेंटाईन डेची सुरुवात करू शकता. नमूद केलेले Valentine day wishes in marathi , व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा , valentine day shubhechha पाठवून हा व्हॅलेंटाईन डे खास बनवा
Happy Valentine’s Day 2022 Wishes Images, Quotes, Messages, Cards, Status: हा दिवस त्या विशेष प्रसंगांपैकी एक आहे जेव्हा लोकांना त्यांच्या प्रेमासमोर आपले प्रेम व्यक्त करण्याचे निमित्त असते.व्हॅलेंटाईन डे वर, जोडपे एकमेकांसोबत रोमँटिक वेळ घालवतात, डेटवर जातात, प्रेम करतात आणि येणाऱ्या जीवनाबद्दल चर्चा करतात.व्हॅलेंटाईन डे वर व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा , Valentine day wishes in marathi , प्रेम संदेश Valentine day Quotes in marathi , valentine day shubhechha या संदेशांद्वारे आपले हृदय सामायिक करा
Happy Valentine's Day 2022: आज एक अतिशय खास दिवस आहे, व्हॅव्हॅलेंटाईन डे दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. प्रेमी आणि विवाहित जोडप्यांसाठी या दिवसाला खूप महत्त्व आहे. हा दिवस त्या विशेष प्रसंगांपैकी एक आहे जेव्हा लोकांना त्यांच्या प्रियजनांसमोर आपले प्रेम व्यक्त करण्याचे निमित्त असते. प्रत्येक प्रेमळ व्यक्तीला, विशेषतः तरुणांना, या दिवसाबद्दल खूप उत्साह येतो.व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, जोडपे एकमेकांसोबत रोमँटिक वेळ घालवतात, डेट्सवर जातात, प्रेम करतात आणि येणाऱ्या आयुष्याबद्दल चर्चा करतात. तसेच, या दिवसाचे वातावरण व्हॅलेंटाईन डे 2022 च्या शुभेच्छा प्रतिमा प्रतिमा, कोट्स आणि कवितांनी आल्हाददायक बनवले आहे, जर तुम्हाला देखील या खास दिवशी संदेशांद्वारे एखाद्या खास व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य पसरवायचे असेल तर येथे पहा valentine greeting , Valentine day Quotesin marathi Valentine day msg marathi,Valentines Day Poem For Husband in Marathi,Happy Valentine Day wishes to bayko in marathi

डोळ्यातल्या स्वप्नांला
कधी प्रत्यक्षातही आण
किती प्रेम करतो तुझ्यावर
हे न सांगताही जाण
Happy Valentine Day!!
आज डोळ्यांना रडावेसे वाटते
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते
इतके प्रेम केलेस तू माझ्यावर
की आयुष्यभर तुलाच पहावेसे वाटते
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे
सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे
आली गेली कितीही संकटे
तरीही न डगमगरा विश्वास फक्त तुझा हवा आहे
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
काय बोलायचं
माहीत नसतं
तरी पण मला
तुझ्याशीच
बोलायच असतं..
Happy Valentine Day!!
प्रेम कोणी करत नासतोच
आठवणींची ओंजळ घेऊन
एकांतातही तू असतेसच
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
प्रेम संदेश | Valentine day Quotes in marathi

खुप लोकांना वाटते की,
“I LOVE YOU” हे जगातील सुंदर
शब्द आहेत, पण खरं तर…
“I LOVE YOU TOO” हे जगातील
सर्वात सुंदर शब्द आहेत…
आठवणीत नाही
सोबत तुझ्या रहायचंय
पहीलं नाही
शेवटचं प्रेम तुझ व्हायचंय
Happy Valentine Day!!
तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,
तुझ्या नंतरही कोणी नसेल,
जो पर्यंत श्वासात श्वास आहे,
माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल…
तुझ माझ नातं अस असावं
जे शब्दांच्या पलीकडे उमगावं
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
आयुष्यभर साथ देणारी माझी सावली
आहेस तू, माझ्या डोळ्यात नेहमी राहणार
स्वप्न आहेस तू,
हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते
मागणं आहेस तू…
व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा संदेश |valentine day shubhechha

Valentine Day ला कोणतं गिफ्ट
मागायचं असेल, तर Time मागा..
कारण त्याच्यापेक्षा मौल्यवान असं,
या जगात कोणतंच गिफ्ट नाही…
प्रेमात लपून छपून
भेटण्यात जी मजा आहे
ती इतर कोणत्याच
गोष्टीत नाही
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
खऱ्या प्रेमाला
कुठल्याच डे ची
गरज नसते,
कारण
त्याच्या आठवणीतील
प्रत्येक दिवस हा
व्हॅलेंटाईन असतो…!
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे
तुझ्यावर रुसणं तुझ्यावर रागवणं
मला कधी जमलच नाही
…..कारण
तुझ्याशिवाय माझं मन ,
दूसऱ्या कुणात रमलच नाही
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
पाहशील जिथे जिथे नजर उचलून..
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
व्हॅलेंटाईन डे 2022 च्या शुभेच्छा | Happy Valentine's Day 2022

प्रेम म्हणजे गुलाबी थंडी
प्रेम म्हणजेच गर्द धुक्याची बंडी
प्रेम म्हणजे वात्सल्याची दहीहंडी
आणि प्रेम म्हणजे….आनंद स्वच्छंदी
Happy Valentine Day!!
तुझ्या प्रेमाचा रंग तो....
अजूनही बहरत आहे
शेवटच्या क्षणापर्यंत..
मी फक्त तुझीच आहे
Happy Valentine Day!!
प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न
हरवणारी जीवनाची वाट….
आयुष्यात पडलेलं गोड स्वप्न सगळी
उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न
Happy Valentine Day!!
प्रेम म्हणजे
समजली तर भावना आहे
केली तर मस्करी आहे
घेतला तर श्वास आहे
आणि
निभावले तर जीवन आहे
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा | Valentine day Quotes in marathi

तुला पाहीलं त्याक्षणापासून रूपात
तुझ्याच चिंब भिजून गेलो…
तुझ्याचसाठी जगता जगता
माझे जगणे मात्र विसरून गेलो…
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडत…
तसचं काहीस पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येत…
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
तुझ्या माझ्या प्रेमाला
तुझी माझी ओढ
थोडं तु पुढे ये
थोड मला मागे ओढ
-प्रदीप वाघमारे
बंध जुळले असता
मनाच नातंही जुळायला हवं
अगदी स्पर्शातूनही
सारं सारं.कळायला हवं
Happy Valentine Day!!
पहाटवेळी बासरीचे स्वर
कानी तिच्या पडले
सावळ्या त्या कृष्णावर
मन राधेचे जडले..
Happy Valentine Day!!
स्वप्न माझं संपल तरीही
मनात तुच उरणार आहे
तुझ्यात मी नसेल जरी
माझ्यात तूच सापडणार आहे
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!

आयुष्यभरासाठी साथ द्यायची की नाही
हा निर्णय तुझा आहे
पण मरेपर्यंत तुझी साथ देईल हा
शब्द माझा आहे
Happy Valentine Day!!
तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला
काही जमलेच नाही
तुझ्या आठवणी शिवाय मन मात्र
कशात रमत नाही
Happy Valentine Day!!
नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे
… नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…
प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा
काळोखाच्या वाटेवर चालताना,
हातामध्ये तुझाच हात…..
धडपडत्या आयुष्याला सावरताना,
आता फक्त तुझीच साथ…
Happy Valentine Day!!
सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना
शेवटी ठरवलं विसरून जायचं तुला
पण तुझ्यावाचून जगण ही जमेना
Happy Valentine Day!!
व्हॅलेंटाईन डे 2022 च्या शुभेच्छा | Valentine day wishes in marathi
नेहमी तुला विसरायचं ठरवुन
नेहमी तुला आठवत राहते
स्व:ताला कधी विसरता येतं का?
उमगुन मग स्वःतावर हसत राहते!
तुझ्यावर एवढं प्रेम करेल की,
याच जन्मी काय पुढच्या
सातही जन्मी
तु फक्त मलाच मागशील.
विस्तीर्ण नभाच्या खाली
धरती निजलेली शांत
मी अवघडले बावरले
तू घेता हाती हात
-स्पृहा जोशी
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
दिवसामागून दिवस गेले, उत्तर तुझे कळेना
आजच्या या प्रेम दिवशी संपव माझ्या वेदना
Happy Valentine Day!!
माझे सोन्याचे आभाळ
माझी सोनेरी संध्याकाळ
सये माझ्या गळ्यातली
सोनियाची तू माळ
Happy Valentine Day!!
हृदयाचा कोपरा न कोपरा तुझ्या
आठवणीनी भरलाय आणि
अजूनही तुला माझ्या प्रेमावर प्रश्न पडलाय
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
वाटत होते असेच मी…..
तुला ऐकत रहावे…
तुझ्या शब्दामधून
काही शब्द वेचावे
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
प्रेम लग्न करणे किंवा एकमेकांसाठी
जीव देणे नाही तर एकमेकांचे न होताही
नेहमी एकमेकांसोबत राहणे एकमेकांना
आयुष्यभर साथ देण
घेता जवळी तु मला,
पारिजात बरसत राहतो.
हळव्या क्षणांच्या कळ्या,
देहावर फुलवत राहतो!
रोज तुला शब्दात
शोधण्याचा प्रयत्न करतो
पण शब्द लिहीत असताना
मिच शब्दात हरवतो
Happy Valentine Day!!
जसे फुलांतून सुगंध आणि
सुर्यातून प्रकाश येतो, तसेच
माझ्या प्रत्येक श्वासातून
तुझं नाव येत…
Happy Valentine Day!!
स्पर्शाने चाळविलेल्या भावना
अन अविरत स्पंदणारे स्पंद…
मोहविणाऱ्या वाऱ्याच्या लयीत
तु मुग्ध… अन तुझ्यात मी धुंद…
-अमर
कधीतरी बायको सोबतही,
प्रियकरासारखं जगा..
कधीतरी तिलाही,
एक गुलाब देऊन बघा…
प्रेम दिवसाच्या शुभेच्छा !
हैप्पी व्हॅलेंटाईन डे बायको
आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम
करायचे आहे की
प्रेमाला वाटावे माझ्यात
काही तरी कमी आहे
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
तुझी माझी सोबत सहवासाचं एक वचन आहे….
उमलत्या मैत्रीच्या कवितेचं
मनातल उस्फुर्त असं वाचन आहे
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
या जगाची परवा करत नाही मी
कारण,तुला देवाकडे मागितलंय
ह्या लोकांकडे नाही.
प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा
एक थेंब अळवावरचा
मोत्यांच रूप घेऊन मिरवतो
एक थेंब तुझ्या ओढांवरचा
माझ जग मोत्यांनी सजवतो
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
तो रस्ता आज मला पाहून हसला
म्हणाला प्रेमात बिचारा फसला…
हो,ती हवा आजही तिथेच होती
नेहमी तुझे केस विसकटणारी
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
लोक म्हणतात की प्रेम
फक्त एकच वेळा होत पण
मला तर एकाशीच अनेक
वेळा झाले आहे
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
समुद्राने एकदा नदीला विचारले
तु कुठपर्यंत माझ्यावर प्रेम करशील..?
नदीने हसुन उत्तर दिले “तुझ्यात गोडवा
येत नाही तोपर्यंत…!!
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
माझा प्रत्येक दिवस परीपूर्ण असतो
कारण त्याची सुरुवात आणि अंत
तुझ्या प्रेमळ आठवणीने होत असतो
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
प्रेम सर्वांवर करा….
पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त करा
ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी
तुमच्यापेक्षा जास्त जागा आहे
-पुजा रनाळकर
प्रेम ही
एक भाषा आहे जी फक्त
नजरेची नजरेला कळते
शब्दाविना भावनांची मग
नकळत देवाण-घेवाण.होते
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
प्रेम कोणी करत नाही
होऊन जातं
अगदी स्वतःच्याही नकळत
मन दूसऱ्याच होऊन जात
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
परिणाम माहिती असूनही केले
जाणारे व्यसन म्हणजे प्रेम
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
हृदयाच्या जवळ राहणार
कुणीतरी असावे
असं तुला वाटत नाही का
मी तर तुलाच निवडलं
तू मला निवडशील का?
प्रेम दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि
सुंदर तु नक्कीच आहेस
पण त्यापेक्षाही सुंदर
तुझे माझ्या आयुष्यात
असणे आहे ..I Love U
Happy Valentine Day !!
0 Comments: