Headlines
Loading...
शुभ रात्री शुभेच्छा - Good night wishes in marathi

शुभ रात्री शुभेच्छा - Good night wishes in marathi

शुभ रात्री शुभेच्छा | Good night wishes in marathi | शुभ रात्री संदेश | Good night quotes in marathi | shubha Ratri shubhechha

              देवाने दिवस आणि रात्र निर्माण केली. स्वप्नांना जपण्यासाठी रात्र आणि ती पूर्ण करण्यासाठी दिवस. आपण सगळे आपल्या कामात व्यस्त आहोत. पण आयुष्य इतके व्यस्त नाही की मध्यरात्री प्रियजनांसोबत दोन गोष्टी करता येत नाहीत. जे हृदयाच्या जवळ आहेत त्यांना शुभ रात्री म्हणजेच गुडनाइट म्हणावे लागेल. अशा परिस्थितीत जर शब्द मधात बुडवले गेले तर प्रकरण वेगळे आहे. पुढे काही उत्तम शुभ रात्री संदेश,Good night wishes in marathi , शुभ रात्री शुभेच्छा ,shubha Ratri shubhechha वाचा-


शुभ रात्री शुभेच्छा - Good night wishes in marathi


                दिवसभराच्या थकव्यानंतर प्रत्येकाला रात्री शांतपणे झोपण्याची इच्छा असते. रात्रीची वेळ म्हणजे जेव्हा आपण आपल्या गोष्टी आपल्या हृदयाच्या सर्वात जवळच्या व्यक्तीबरोबर शेअर करतो, तसेच त्यांना रात्रीची शुभेच्छा देऊन झोपतो. असे म्हणतात की रात्री झोपण्यापूर्वी काही चांगले कोट्स वाचल्याने चांगली स्वप्ने येतात. या गुड नाईट मेसेजेस (Good night quotes in marathi )द्वारे तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीशी तुमच्या भावना व्यक्त करा. तुम्ही हे Good night SMS in marathi , Shub Ratri Marathi messages  शुभ रात्री कोट्स व्हॉट्सअॅप स्टेटस म्हणून वापरू शकता आणि सोशल मीडिया साइटवर फॉरवर्ड केलेले मेसेजेस.

शुभ रात्री शुभेच्छा | Good night wishes in marathi

शुभ रात्री शुभेच्छा - Good night wishes in marathi

यशस्वी जीवनाची चार सूत्र:

मेहनत केली तर धन मिळते 

संयम ठेवला तर काम होते 

गोड बोलले तर ओळख होते 

आदर केला तर नाव होते..


तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर

कधी गर्व करू नका कारण

बुद्धीबळाचा खेळ संपला की सगळे 

मोहरे आणि राजा

एकाच डब्यात ठेवले जातात


जितका कठीण संघर्ष असतो 

त्याहून शानदार तुमचं यश असतं

उद्याचा दिवस यशस्वी जण्यासाठी

Good Night


गर्व करून कुठल्याही नात्याला 

तोडण्यापेक्षा माफी मागून ती 

नाती जपा कारण वेळ आल्यावर 

पैसा नाही तर माणसंच साय देतात.


हे ही दिवस जातील

हे एक अस वाक्य आहे

की जे सुखात ऐकल्यानंतर

वाईट वाटतं

आणि दुःखात ऐकलं की

चांगल …….

शुभ रात्री संदेश | Good night quotes in marathi

शुभ रात्री शुभेच्छा - Good night wishes in marathi


अंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते,

उन्हात चालतांना सावलीची गरज असते,

जीवन जगत असतांना चांगल्या

माणसांची गरज असते, आणि तिच

चांगली माणसे आता माझा

शुभसंदेश वाचत आहेत


आजचा दिवस गेला जाता जाता तुमची 

आठवण करून गेला

झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं तुम्हाला

म्हणून एक छोटासा message केला


जीवन हे कोणासाठी पण कधी 

पण थांबत नसते....म्हणून . थाबू 

नकोस चालत राहा उद्या परत 

नवीन दिवस येणार आहे.


हे देवा मला माझ्यासाठी काही नको

पण हा Message वाचणाऱ्या

गोड माणसांना

त्यांच्या आयुष्यात हवं ते मिळू दे

शुभ रात्री


कुणाला कितीही द्या

कुणावर कितीही जीव ला्वा

कुठेतरी काहीतरी कमी पडतच

शुभ रात्री शुभेच्छा | shubha Ratri shubhechha


शुभ रात्री शुभेच्छा - Good night wishes in marathi


रोज रोज नवीन मॅसेज आणायचे कुठुन

किती वेळ झालं ठेवा तो मोबाईल आणि 

झोपा आता…


रोज झोपताना चांगले विचार करत झोपा

उद्याचा दिवस तुमचाच असेल

शुभ रात्री


मन तर देवाने प्रत्येकाला दिले आहे... 

पण दुस-याचे मन जिंकया येणारे *"मन" *

काही ठराविक लोकानांच दिले आहे ..!!


रात्र येते चांदण घेऊ,

झोप येते सुंदर स्वप्न घेऊन 

माझी इच्छा आहे

उद्याचा दिवस यावा तुझ्यासाठी

सर्व सुख घेऊन


वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या 

दूनियेपेक्षा खरी आहे

पण मला मात्र माझी

स्वप्नातली दूनियाच बरी आहे


पौर्णिमेच्या चंद्राला सुद्धा कधी कधी 

काळ्याकुट्ट ढगातून मार्ग काढावा लागतो... 

त्याचप्रमाणे सज्जन माणसालाही 

कधीकधी संकटातून मार्ग काढावा लागतो…


तू छतावर गेलीस अन् गाजावाजा झाला । 

कुणी म्हणे चंद्र आज धरेवरी आला ॥


लाख रुपयातून एक रुपया जरी कमी झाला. 

तरी ते लाख रुपये होत नाही. 

तसेच तुम्ही आहात.

मला लाख माणसं भेटतील, 

पण ते लाख माणसं तुमची 

जागा घेऊ शकत नाहीत.


आकाशातले तारे कधीच

मोजून होत नाही, माणसाच्या 

गरजा कधीच संपत नाही

शक्य तेवढे तारे मोजून

समाधानी रहावं

आयुष्य जू सुंदर वाटत…

।। शुभ रात्री ।।

.

 शुभ रात्री कोट्स व्हॉट्सअॅप स्टेटस | Shub Ratri Marathi messages


शुभ रात्री शुभेच्छा - Good night wishes in marathi


हजारोंचे कपडे शोसमध्ये लटकत राहीले 

आणि छोटासा मास्क मात्र 

करोडोंचा धंदा करून गेला. 

कोणीही स्वत:ला मोठं समजावं 

पण समोरच्याला कधीच कमी समजू नये.


मनाचे दरवाजे नेहमी उघडे ठेवा

ज्ञानाचा प्रकाश कठून कधी 

येईल सांगता येत नाही


लक्षाकडे वाटचाल करताना

तुम्ही जिद्दीची निवड केली

तर लक्ष तुमची निवड करतं

शुभ रात्री


दिवस संपला रात्र झाली

पाखरांची किलबिल कुशीत विसावली

शुभ रात्री


न मिळालेल्या गोष्टीचा

विचार करून दुःखी होण्यापेक्षा

जे आपल्याकडे आहे त्यात आनंदात जगणे

म्हणजे खरे आयुष्य होय..

शुभ रात्री


मनात नेहमी जिंकण्याची आशा धरावी

कारण नशीब बदलो न बदलो…

पण वेळ नक्कीच बदलते

शुभ रात्री

शुभ रात्री संदेश 2021 | Good night wishes in marathi


शुभ रात्री शुभेच्छा - Good night wishes in marathi


झोप आली तर सगळं विसरायला लावते, 

आणि नाही आली तर... 

खु प काही आठवायला भाग पाडते …


प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती

तर जीवनात दुःख उरल नसतं

दुःखच जर उरल नसतं…

तर सुख कुणालाच कळल नसतं?

शुभ रात्री


चांगल्या मैत्रीची साथ मिळायला

भाग्य लागतं

आणि ती साथ कायमस्वरूपी 

टिकून राहण्यासाठी

माणसाचं मन साफ लागत

शुभ रात्री


ओळखीतून झालेली सेवा

जास्त दिवस टिकून राहत नाही..

पण सेवेमधून झालेली ओळख


रात्री झोपण्यापूर्वी

आपल्या आवडत्या व्यक्तीची 

आठवण येणे म्हणजे खर

प्रेम होय..

शुभ रात्री


चांगले विचार सुगंधासारखे असतात

ते पसरावे लागत नाही

आपोआपच पसरतात

शुभ रात्री

शुभ रात्री शुभेच्छा | Good night wishes in marathi

शुभ रात्री शुभेच्छा - Good night wishes in marathi


सर्वच धडे पुस्तकांमधून शिकणे 

आवश्यक नाही 

काही घडे आयुष्य आणि नाती 

शिकवून जातात.


ज्ञानाने मानाने आणि मनाने

इतके मोठे व्हा

की “भाग्यवान” या शब्दाचा अर्थ

तुमच्याकडे बघून समजेल…

।।। शुभ रात्री  ।।


जीवनात दोन गोष्टी कधीच वाया 

जाऊ देऊ नका

एक म्हणजे अन्नाचा कण

आणि

दसरं म्हणजे आनंदाचा क्षण

!! शुभ रात्री !!


आयुष्यात झालेला त्रास

विसरून जा

पत त्यातून घेतलेला धडा

विसरू नका….

💐 शुभ रात्री 💐


जिंकायची मजा तेव्हाच आहे

जेव्हा अनेकजण तुमच्या

पराभवाची

आतुरतेने वाट पहात असतात

!! शुभ रात्री !!


शुभ रात्री कोट्स व्हॉट्सअॅप स्टेटस | Shub Ratri Marathi messages
शुभ रात्री शुभेच्छा - Good night wishes in marathi


मोठं व्हायला ओळख नाही 

माणसांची मनं जिंकावी लागतात.

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..


खिशाने श्नीमंत नसाल नसाल जरी

मनाने श्नीमंत नक्की बना

कारण कळस जरी सोन्याचा असला तरी

लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात

!! शुभ रात्री!!


शेतात काय पिकतं त्यापेक्षा

बाजारात काय विकत हे ज्याला

कळतं तो माणूस जीवनात

नेहमी यशस्वी होतो

!! शुभ रात्री !!

                                              

आठवण त्यानाच येते

जे तुम्हाला आपल

समजतात

🙏शुभ रात्री🙏


जर श्वास हा शरीराला जिवंत ठेवत असेल तर

विश्वास हा नात्याला जिवंत ठेवतो.


दूर दूर माझ्या स्वप्नामध्ये

एकदा तरी

चालत येशील का ?

जग आज वेगळे असेल तझे

स्वप्नात तरी माझी

होशील का ?

।।। शुभ रात्री ।।


मैत्री म्हणजे तू आणि मी

तुला माझ यन कळत

आणि

मला तुझ्याशिवाय काहीच कळत नाही

!!  शुभ रात्री  !!


डोक शांत असेल तर 

निर्णय चुकत नाही

भाषा गोड असेल तर

माणसं तुटत नाही

।। शुभ रात्री ।।


रात्रीच्या निशब्दापणात सुद्धा

काही शब्द आहेत

चांदण्यांच्या शीतलपणात सुद्धा

काही काव्य आहे

इतक्यात झोपू नका कारण

कुणितरी आपली गोडगोड आठवण

काढत आहे

!! शुभ रात्री !!


‘गंध' नको 'दुःखाचा'... 

'सूर सुखाचा' राहू दे... 

हसतमुख 'चेहरा' तुमचा 

सदैव असाच राहू दे…


गरज संपली की

विसरणारे फार असतात

गरज नसताना सुद्धा

आपली आठवण काढणारे

खुप कमी असतात

।।शुभ रात्री ।।


लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई

आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही

💐 शुभ रात्री 💐


प्रत्येकवेळी एकाच बाजूने विचार केला

तर समोरचा चुकीचाच दिसणार

दोन्ही बाजूंनी विचार करून बघा

कधी गैरसमज होणार नाही

।। शुभ रात्री ।।


हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण

आपल्या हजार चुकांना क्षमा करणारे

आई वडील पुन्हा मिळणार नाहीत

🙏शुभ रात्री🙏


जर वेळ आपल्यासाठी कधीच थांबत नाही

तर आपण योग्य वेळ येण्याची

वाट पाहतं का थांबायचं

प्रत्येक क्षण हा योग्यच असतो

।। शुभ रात्री ।।उषःकाल होता होता

काळरात्र झाली

चला झोपायला फार रात्र झाली

।।शुभ रात्री।।


ब्रेकिंग न्युज

आताच हाती आलेल्या बातमीनुसार

आज तुम्हाला एक

गोड स्वप्न पडणार आहे

!! शुभ रात्री!!नात कधीच संपत नाही

बोलण्यात संपल तरी

डोळ्यात राहतं…..

आणि डोळ्यात संपलणरी

मनात राहतं…..

।।शुभ रात्री।।


संयम राखणे हा आयुष्यातला फार

मोठा गुण आहे

कारण एक चांगला विचार अनेक वाईट

विचारांना नाहीसा करतो

।।शुभ रात्री ।।


झोप डोळे बंद करून नाही 

तर नेट बंद केल्यामुळे येईल

!! शुभ रात्री!!कधी नातं हँग झाल तर 

रिस्टार्ट करुन बघा न जाणो परत 

एक छान नेटवर्क मिळेल, 

त्यासाठी नाती स्विच ऑफ करण्याची 

गरज भासणार नाही


कष्टाचे व्हावे चांदणे यशाचा चंद्र दिसावा

तुमच्या आयचष्यातील प्रत्येक क्षण

प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा

!!शुभ रात्री  !!


लाईफ छोटीशी आहे

लोड नाही घ्यायचा..

मस्त जगायचे आणि

उशी घेऊन झोपायचे

!!शुभ रात्री!!


येणारी प्रत्येक रात्र आता

चांदण्याशिवायच सरणार नाही

अन् रोज रात्री उशी माझी

ओल्या आसवांनी भिजणार आहे

गोड स्वप्ने पहाचंद्राची सावली डोक्यावर आली

चिमुकल्या पावलांनी चांदणी अंगणात आली

आणि हळूच कानात सांगून गेली

झोपा आता रात्र झाली

।।शुभ रात्री।।


आठवणी ह्या काहीशा खोडकरचं असतात

त्या येतात तेव्हा गर्दीतही एकाकी करतात

आणि जेव्हा एकाकी असतो

तेव्हा गर्दी करतात….

।शुभ रात्री।


नाते कीतीही वाईट असले तरी ते

कधीही तोडू नका, कारण पाणी

कीतीही घाण असले तरी ते

तहान नाही पण आग विझवू शकते

!!शुभ रात्री  !!विश्वासाची पहिली पायरी म्हणजे मैञी.. 

मैञीचं नातं कसं जगावेगळं असतं, 

रक्ताचं नसलं तरी मोलाचं असतं..!मम्माच्या कुशीत झोपलय कोण

इटुकली पिटुकली पिल्लं दोन

!!शुभ रात्री!!


मोबाईल कुशीत घेऊन झोपणाऱ्या

आणि सकाळी उठून प्रथम नेट चालू करणऱ्या

नेटकरांना शुभ रात्री


गोड गोड स्वप्न पहा

स्वस्थ रहा मस्त झोपा

काळजी घ्या आणि

आमची आठवण असू द्या

!!शुभ रात्री!!


रात्रीचं चांदण अंगणभर पसरत

तसं माझं प्रेम तुझ्या मनात बसरतं

!! शुभ रात्री !!


चंद्र म्हणाला चांदणीला

चल जाऊ दूर कुठेतरी

चांदणी लाजून म्हणाली

नको पाहील कुणीतरी

!! शुभ रात्री !!


दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही

आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही

यालाच जीवन म्हणतात

!! शुभ रात्री!!


वेदना ह्या दिसत नाही तरी रडून जातात... 

आठवणी ह्या थांबत नाही तरी जीव गुंतून जातात... 

मन हे समजत नाही तरी जाणीव करून जातात... 

हृदय हे दिसत नाही तरी आपली माणस 

हृदयात घर करून जातात…


लिहील्याशिवाय दोन शब्दातील

अंतर कळतच नाही…

तसेच हात आणि हाक दिल्याशिवाय

माणसांची मनंही जुळत नाही..

।।शुभ रात्री।।


आयुष्यात दोनच गोष्टी पाहिजेत

एक कुटुंबाच प्रेम आणि

काही प्रेमळ व्यक्तीची साथ

अगदी तुमच्यासारखी

।।शुभ रात्री।।


तुम्हाला आयुष्यामध्ये खुप संघर्ष करावा लागत असेल..

 तर स्वतःला खुप नशीबवान समजा.... 

कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो.. 

ज्यांच्यामधे क्षमता असते..आम्हाला आशा आहे की Good night wishes in marathi, Good night quotes in marathi, शुभ रात्री शूभेच्छा मराठी मध्ये तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग Good night messages in marathi करायला विसरु नका.


मित्रानो तुमच्याकडे जर “शुभ रात्री शुभेच्छा संदेश 2021",Shubh ratri wishes in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते याgood night wishes in marathi या article मध्ये update करू,
1 टिप्पणी