
शुभ सकाळ शुभेच्छा - Good morning wishes in marathi
गुड मॉर्निंग शुभेच्छा (Good morning wishes in marathi) :- आपल्या सर्वांना एक आनंदी सकाळ हवी आहे जेणेकरून संपूर्ण दिवस चांगला जाईल. यासाठी चांगल्या विचाराने, चांगल्या प्रयत्नांसह, ते इतरांना चांगले वितरित करावे लागेल. काही लोकांना गुड मॉर्निंग बोलण्याची आणि गुड मॉर्निंग शुभेच्छा संदेश (Good morning wishes in marathi) शेअर करण्याची सवय असते. त्याला सकारात्मक उर्जा स्त्रोत असेही म्हणतात.
शुभ सकाळ शुभेच्छा (Shubha Sakal shubhechha ):- प्रत्येकाला सकाळी त्यांच्या 2-4 मित्रांकडून सुंदर सुप्रभात संदेश मिळाले असतील. अनेक वेळा तुम्हाला काही संदेश अशा प्रकारे मिळाले असतील की तुमच्या चेहऱ्यावर हास्य येईल. मग आपण ते स्वतःसह आणि आपल्या मित्रांसह सामायिक कराल. म्हणजेच, जर तुमच्या शब्दांचे मोती व्यवस्थित थ्रेड केलेले असतील तर अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य येऊ शकते.
Good morning quotes in marathi :- दिवसाची चांगली सुरुवात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कोणाबरोबर असणे आणि सकाळी त्या व्यक्तीशी काही गोष्टी बोलणे. आता सोशल मीडियाच्या युगात, हात फोनकडे जातो आणि सर्व संदेश तपासतो. अशा परिस्थितीत जर एखादा उत्तम सुप्रभात शुभेच्छा संदेश किंवा फोटो सापडला तर दिवस बनतो. त्या बदल्यात, तुम्ही काही अनोखे सुप्रभात संदेश, कोट किंवा वॉलपेपर शोधता.
चला तर मग तुम्हाला काही छान फोटो संदेश,तुम्ही तुमच्या प्रिय मित्रांना आणि नातेवाईकांना Good Morning Marathi Quotes पाठवून त्यांच्या दिवसाची सुरवात अजून उल्हासदायक करू शकता.आज आम्ही तुमच्यासाठी काही Good morning quotes in marathi , शुभ सकाळ सुविचार , शुभ सकाळ स्टेटस , शुभ सकाळ शुभेच्छा ,Shubha Sakal shubhechha मराठी मघ्ये घेऊन आलो आहोत.
गुड मॉर्निंग शुभेच्छा (Good morning wishes in marathi)

'सांभाळून ठेवणे ही पण
एक कला आहे मग
ती संपत्ती' असो वा 'नात'
सांभाळता आलं पाहिजे..
मन हे मोकळे असावे
फुलांसारखे सुंदर असावे
ठेऊ नका काही,
मनांत *नाते तुमचे
आमचे प्रेमळ असावे......
आयुष्यात सहजपणे
कधीच काही भेटत नाही..
प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष हा
करावाच लागतो..!
सकाळ म्हणजे
नवीन क्षणांची सुरवात
जे घडून गेले आहे
ते विसरून
येणाऱ्या नवीन क्षणांचे
स्वागत करणे होय
🌹शुभ सकाळ🌹
'मोबाईल हातात घेतल्यावर
ज्यांचा विचार मनात येऊन
गालावर छोटस हसू येतं
अशा प्रेमळ माणसांना
हेही वाचा तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील: मंगळागौरीच्या हार्दिक शुभेच्छा
शुभ सकाळ शुभेच्छा (Shubha Sakal shubhechha )
माणसाचं मन निर्मळ
असलं की माणसाला
माणसं कमवायची वा
गमवायची गरज उरत
फुलाला पाण्याचा
आणि नात्याला मायेचा
ओलावा मिळाला तरच ते बहरते…
नातं...
नातं हे कुठलही असो तिथे
प्रेम हे मनातुन असावं शब्दापुरतं नाही
अन राग हा शब्दापुरताचं असावा मनातुन नाही…
'आनंद' ही काही भविष्यासाठी,
साठवून ठेवण्याची गोष्ट नाही...
तो आजचा, आजचं घेतला पाहिजे..!
ऊठा ऊठा पहाट झाली
शुभ सकाळ
म्हणायची वेळ झाली
सुप्रभात
कुणी कुणाला -करतो
कुणी कुणाला +करतो
कुणी कुणाला'x" करतो
कुणी कुणाला'÷" करतो
पण,* परमेश्वरच*
वेळ आली की
सगळ्यांना "=" करतो
संघर्षामघ्ये माणूस एकटा असतो
आणि यश मिळवल्यानंतर संपूर्ण
जग त्याच्यासोबत असते
!! सुप्रभात !!
शुभ सकाळ सुविचार ( Good morning quotes in marathi )
अपयशाचा हंगाम
हाच यशाची बीजे
पेरण्याचा सर्वोत्तम
काळ असतो.
सुखाच्या व्याख्या खुप आहेत…
पण मिळालेल्या आनंदात समाधान
मानने म्हणजे खरे सुख आहे….
🍀शुभ सकाळ 🍀
जीवनात वादळ येणं,
देखिल आवश्यक आहे.
तेव्हाच तर कळतं..
कोण हात सोडून पळतो तर,
कोण हात धरून चालतो.
जीवनात दोन गोष्टी वाया
जाऊ द्यायच्या नाहीत
अन्नाचा कण आणि
आनंदाचा क्षण
नेहमी हसत रहा
।। सुप्रभात।।
प्रत्येक सत्य आणि असत्य
गोष्टीला एक साक्षीदार
आहे तो म्हणजे
परमेश्वर
!! शुभ सकाळ !!
मनाशी बाळगलेलं
स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय
संघर्षाचं मैदान
सोडू नका
🌸 शुभ सकाळ 🌸
शुभ सकाळ शुभेच्छा ( Shubha Sakal shubhechha )

आपले "विचार" सरळ असले ना मग,
आयुष्यात येणारी वळणं कितीही
वाकडी तिकडी असली तरी
काहीही फरक पडत नाही.
संधी एकदाच मिळते
त्याच सोन करायचं
की
माती करायची
तेही आपल्याच हातात असतं
🍁शुभ सकाळ 🍁
आयुष्याच्या पुस्तकात सगळ्यात
जास्त आनंद देणारे पान म्हणजे
बालपण
🌷 सुप्रभात 🌷
प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं
यायलाच हवीत
त्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत
समजत नाही…..
!! शुभ सकाळ !!
पहाटेचा मंद वारा खुप काही सांगून गेला तुमची
आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला…
🍀 सुप्रभात 🍀
दगडासारखे घाव झेलण्याची
जिद्द असली की…
मुर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते
!!शुभ सकाळ !!
शुभ सकाळ स्टेटस (Good morning whatsapp status)

सकाळच्या गारव्यात तुम्हाला मी आठवले,
मैत्रीचे एक पान मनामध्ये साठवले,
म्हणायचे होते ‘सुप्रभात' म्हणून,
हे छोटेसै पत्र पाठवले....
आयुष्य
कसं जगावं ते वाहत्या पाण्याकडून शिकावं
वाटेतील खड्डा “टाळून” नाही तर “भरून”
पुढे निघावं
🌹सुप्रभात🌹
तुमच्या अपयशाला कवटाळून
बसू नका त्याच्या पासून शिका
आणि पुन्हा सुरवात करा
🍀शुभ सकाळ 🍀
स्वप्न आणि सत्य यात केवळ
प्रयत्नांचे अंतर असते
!! शुभ सकाळ !!
चांगले मित्र हे नेहमी
गुरु समान असतात…
मग ते वयाने
लहान असोत वा मोठे…
।।शुभ सकाळ ।।
चुकीच्या निर्णयामुळे अनुभव
वाढतो आणि
योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास
🌻शुभ सकाळ 🌻
शुभ सकाळ शुभेच्छा (Good morning wishes in marathi)
भिंतींचा शोध लागला आणि
कळपात राहणारा माणूस
मोबाइलचा शोध लागला आणि
समोर बसुन बोलणारा माणूस
लांब राहूनच बोलू लागला.
विज्ञानाने जगाला जवळ आणले
पण माणसांना एकमेकांपासून दूर केले.
एखाद्याच्या मनात घर करणे
यापेक्षा सुंदर काहीच नसते….
🌹शुभ सकाळ 🌹
आयुष्यात मिळालेल्या भेटलेल्या
माणसांची आठवण तर येतेच पण
काही असतात की त्यांना माणस
इतकी स्पेशल मन कधीच
विसरु शकत नाही
दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न
करणारी मणसं
या जगात कधीच एकटी नसतात..
!! सुप्रभात !!
चांगले विचार सुगंधासारखे असतात
ते पसरावे लागत नाही
आपोआप पसरतात
🌻 सुप्रभात 🌻
मैत्रीच नातं हे जगावेगळं असतं
म्हणूनच मैत्रीत सारंकाही
मनासारखं असतं.
।।शुभ सकाळ ।।
शुभ सकाळ शुभेच्छा (Shubha Sakal shubhechha )
चहा.
घेतल्याशिवाय सकाळ
गोड होत नाही आणि
तुमची आठवण काढल्याशिवाय
दिवस सुरू होत नाही..
नम्रतेमध्ये खुप सामर्थ्य आहे
म्हणूनच तर खडक झिजतात
आणि प्रवाह रुंदावतात
🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹
नेहमी आनंदी रहा
कारण तुम्हाला बघून
आम्हीपण आनंदी असतो
🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा
ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल
सांगता येत नाही
🌻 सुप्रभात 🌻
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे
🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹
स्वप्न थांबली की आयुष्य थांबत
विश्वास उडाला की आशा संपते.।।
🌻 सुप्रभात 🌻
तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला आणि बदला
तुमचे आयुष्य…
🌻 सुप्रभात 🌻
शुभ सकाळ सुविचार ( Good morning quotes in marathi )
आयुष्यात जर मित्रच भेटले नसते
तर कधीच विश्वास बसला नसता कि
अनोळखी माणसं सुद्धा रक्ताच्या नात्यापेक्षा
खूप जवळची असतात... शुभ सकाळ
ज्या व्यक्तीला वेळेचे महत्त्व समजले नाही
तो व्यक्ती कधी यशस्वी होऊ शकत नाही
🌹शुभ सकाळ ,🌹
मनुष्याला अडचणींची गरज असते
कारण सफलतेचा
आनंद मिळवण्यासाठी त्या आवश्यक आहेत
🌻 सुप्रभात 🌻
जितके मोठे मन तितके
सोपे जीवन…
वादाने अधोगती संवादाने प्रगती..
🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹
संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो
🌹शुभ सकाळ ,🌹
प्रारंभ करण्यासाठी इच्छा
हवी असते मुहूर्त नाही
🌹शुभ सकाळ ,🌹
चुका त्याच व्यक्तीकडून होतात जो काम करतो
निरुपयोगी लोकांचे जीवन तर दूसऱ्यांच्या
चुका शोधण्यातच निघून जाते..
🌻शुभ सकाळ 🌻
आयुष्य सरळ आणि साधं आहे
ओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांच
!! सुप्रभात !!
आयुष्यात पुढे जायचे असेल तर
लाज आणि माज कधीच
बाळगू नका…..
🌹शुभ सकाळ ,🌹
जर यशाच्या गावाला जायचे असेल तर
अपयशाच्या वाटेनेच प्रवास करावा लागतो
🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹
जगण्याचा दर्जा आपल्या
विचारांवर अवलंबून असतो
परिस्थितीवर नाही
!! सुप्रभात !!
नेहमी जिंकण्याची आशा असावी
कारण नशीब बदलो न बदलो
वेळ मात्र नक्कीच बदलते..
🌹शुभ सकाळ ,🌹
आजचा दिवस कसा
घालवायचा
हे आपणच ठरवायचं आहे
🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹
भूतकाळ विसरा, लक्षात ठेवा तो येणारा
भविष्यकाळ , हसा आणि हसवा..
🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹
आयुष्यावर प्रेम करुया
आणि
आपला दिवस सुंदर बनवूया
🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹
तुमच्याकडे काय आहे यासाठी
नेहमी आनंदी रहा
इतराशी तुलना करु नका
🌹शुभ सकाळ ,🌹
नकारात्मक गोष्टी आपल्या
आयुष्यातून काढून टाकल्यात
तर येणारा दिवस हा तुमचाच असेल
🌻शुभ सकाळ 🌻
यश तुम्हाला आनंद देईल की नाही
माहित नाही पण
आनंदी मन तुम्हाला यश नक्कीच मिळवून देईन
🌹शुभ सकाळ ,🌹
भावना चांगली असेल तर
कोणाशीही मैत्री होते
🌻शुभ सकाळ 🌻
प्रत्येक दिवस हा नवा दिवस असतो
सुंदर दिवस आणि अप्रतिम आठवणींनी
आपल दिवस सजावा
🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹
मी प्रत्येक दिवशी देवाचे
खूप आभार मानते
कारण तू माझ्याबरोबर आहेस
!! सुप्रभात !!
आयुष्यात पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा
स्वभावाने कमावलेली
माणसं जास्त आनंद देतात...
॥ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !|
संयम आपल्या चरित्र ची
किंमत वाढवतात
परंतु मित्र आणि कुटुंब आपल्य
जीवनाचे मूल्य वाढवतात.
🌻शुभ सकाळ 🌻
माणसाची ओळख त्याच्या चेहर्यावर असेल,
परंतु त्याची संपूर्ण ओळख त्याच्या बोलण्यातून,
विचारांनी आणि कृतीतून झाली आहे ..!
🌹शुभ सकाळ ,🌹
श्रीकृष्णांनी सांगीतलेल एक खू
सुंदर वाक्य ...
जीवनात कधी संधी
मिळाली तर ,
सारथी बना
स्वार्थी नको ....
॥ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !|
छोट्या छोट्या गोष्टीच तर
जगण्यासाठी आधार बनतात
इच्छांच काय ती तर क्षणोक्षणी
बदलत असते...।
🌹शुभ सकाळ ,🌹
उगवता सुर्य तुम्हाला आशिर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि देव आपणांस सदैव
सुखात ठेवो...
🌻शुभ सकाळ 🌻
धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हां.
कारण मंदिरावर कलश
जरी सोन्याचा असला तरी.
नतमस्तक दगडाच्या पायरीवर
व्हावं लागतं..
🌻 सुप्रभात 🌻
जीवनात, जर तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारा
मित्र असेल तर तो आहे
‘’अनुभव’’
🌹शुभ सकाळ ,🌹
कधी कोणाचं चांगलं करता
नाही आलं तरी चालेल पण
कधी कोणाचं वाईट करु नका
कारण एखाद्या वेळी देव माफ करतील
पण कर्म कधीच कोणाला माफ करात नाहीत
🌹शुभ सकाळ ,🌹
कोणाच्याही सावलीखाली उभा
राहील्यावर स्वतःची सावली कधीच
निर्माण होत नाही…
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते..
🌻 सुप्रभात 🌻
यश आपल्याच हातात असतं.
प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ.
होशील खूप मोठा, स्वत:वर
विश्वास ठेवून तर बघ.
🌻शुभ सकाळ 🌻
प्रयत्न सुरु केले की यशाच्या
वाटा आपोआप गवसतात.
!!सुप्रभात!!
शब्द मोफत असतात
पण त्यांच्या वापरावर
अवलंबून असते की,
त्यांची किंमत मिळेल की
किंमत मोजावी लागेल...
!! शुभ सकाळ !!
द्वेष, विरोध, टीका चर्चा
आणि बदनामी झाल्याशिवाय
विजेता घडत नसतो
!!सुप्रभात!!
मी प्रत्येक दिवशी देवाचे
खूप आभार मानतो
कारण तू माझ्याबरोबर आहेस
!! शुभ सकाळ!!
ही सकाळ जितकी सुंदर आहे
तितकंच तुमच आयुष्यही सुंदर होवो
॥ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !|
0 Comments: