
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा - Bail Pola Wishes In Marathi
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Bail Pola Wishes In Marathi | बैल पोळा कोट्स मराठी | Bail Pola Quotes in Marathi | बैल पोळा सणाच्या शुभेच्छा | Bail pola chya Hardik Shubhechha
श्रावण महिना म्हटला की सर्वात आधी डोळ्यासमोर उभी राहते ती श्रावण महिन्यात येणारी सणांची रेलचेल. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकुण सगळीकडे आनंदाचे वातावरण असते.श्रावण संपताना श्रावणी अमावस्येला पोळा हा सण येतो तर मित्रानो आज तुमच्या साठी खास बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा , Bail Pola Wishes In Marathi , बैल पोळा कोट्स मराठी , Bail Pola Quotes in Marathi , बैल पोळा सणाच्या शुभेच्छा , Bail pola chya Hardik Shubhechha घेऊन आलेलो आहे
पोळा हा सण श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. पोळ्यास बैलपोळा असे देखील म्हणतात.बैल पोळा हा सर्व शेतकरी आणि बैलांचा आदर करणारा हा सण आहे. बैलांचे महत्त्व लक्षात घेता बैल पोळा साजरा केला जातो, जे शेती व शेतीविषयक कामांचा महत्त्वपूर्ण भाग आहेत. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. महाराष्ट्रातली लोक पुरणपोळी व खीर यांचा नैवध्य म्हणून देवाला व बैलांना खाऊ घालतात व तसेच ते हि लोक आवडीने पुरणपोळी खातात बैलांना रंग देऊन व फुगे किंवा रंगिबेरंगि झुल वगैरे घालून सजवले जाते स्त्रिया बैलांचि पूजा करतात.
यावर्षी कोरोना महामारीमुळे पोळा सण नेहमीप्रमाणे साजरा करणे शक्य नाही पण पोळा सणाचा आनंद आपण आपल्या मित्रमंडळी आणि परिवाराला मराठमोळ्या सणाच्या शुभेच्छा देऊ शकता चला तर बघूया:- बैल पोळा सणाच्या शुभेच्छा, Bail Pola Wishes In Marathi , बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा , Bail pola chya Hardik Shubhechha , बैल पोळा कोट्स मराठी , Bail Pola Quotes in Marathi
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Bail Pola Wishes In Marathi
कृषीप्रधान भारतात बळीराजाचा महत्त्वाचा साथीदार असणार्या बैलाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पिठोरी अमावस्येला (Pithori Amavasya) बैलपोळा साजरा केला जातो

बैल पोळ्याचा हा सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण.
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा..
Bail pola chya hardik shubhechha
भारतीय कृषीप्रधान संस्कृतीत
मुक्या जनावरांची ही पूजा करावी
अशी शिकवण देणाऱ्या पोळा या
सुंदर सणांच्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा!
भारताची कृषी संस्कृती चा
महापर्व बैल पोळाच्या
हार्दिक शुभेच्छा। ૐ नम: शिवाय
बैल पोळा कोट्स मराठी | Bail Pola Quotes in Marathi
या दिवशी खास करून शेतकरी खूप आनंदी असतात. घरामध्ये एक उत्साहिक व आनंददायी वातावरण निर्माण होते.महाराष्ट्रातली लोक पुरणपोळी व खीर यांचा नैवध्य म्हणून देवाला व बैलांना खाऊ घालतात

नाही दिली पुरणाची पोळी,
तरी राग मनात धरणार नाही.
फक्त वचन द्या मालक मला..
मी कत्तल खाण्यात मरणार नाही…
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
बैल पोळ्याचा हा सण,
सर्जा राजाचा हा दिन,
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन,
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण,
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला आणि
बैलाविना नाही शेतीला पर्याय,
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा
नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा,
दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
बैल पोळा सणाच्या शुभेच्छा | Bail pola chya Hardik Shubhechha

आज पुंज रे बैलाले,
फेडा उपकाराचं देणं,
बैला खरा तुझा सण,
शेतक-या तुझं रीन बैल
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
कष्ट हवे मातीला,
चला जपुया पशुधनाला,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
आज आला सण बैलाचा,
त्याच्या कौतुक सोहळ्याचा,
Bail pola chya hardik shubhechha
श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी
कृषीप्रधान संस्कृतीमधला
महत्त्वाचा उत्सव बैलपोळा,
सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा
जगाचा पोशिंदा असलेल्या
शेतकरी बांधवांना बैल
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Bail Pola Wishes In Marathi

सण माझ्या सर्जा राजाचा,
ऋण त्याचं माझ्या भाळी,
सण गावच्या मातीचा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
शेतामध्ये वर्षभर राबून
जो करतो धरणीमातेची सेवा
असे अपार कष्ट करतो
आपला सर्जाराजा
शेतकर्याच्या सच्चा मित्राला
Bail pola chya hardik shubhechha
आला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा
सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा
कष्ट हवे मातीला
चला जपूया पशूधनाला
बैल पोळा सणाच्या शेतकरी बांधवांना
खूप खूप शुभेच्छा!
सर्व शेतकरी बांधवांना
बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा!
बैल पोळा कोट्स मराठी | Bail Pola Quotes in Marathi

तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई
एका दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई ||
सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा
सणाच्या हार्दिक शुभेच्छा
Bail pola chya hardik shubhechha
भारताच्या कृषी संस्कृतीचे महापर्व
म्हणजे आमचा लाडका बैल,
बैल पोळा हार्दिक शुभेच्छा!
आपल्या कृषिप्रधान संस्कृतीतील
मुख्य घटक असलेल्या मुक्या
प्राण्यांबद्दल कृतज्ञता,
व्यक्त करण्याचा दिवस
म्हणजे बैल पोळा!
सण आला आनंदाचा,
माझ्या सर्जा राजाचा,
ऋणं त्याचे माझ्या भाळी,
सण गावच्या मातीचा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
कष्टाशिवाय मातीला
आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही,
हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणाऱ्या
बैलांचा पोळा हा सण आला,
Bail pola chya hardik shubhechha
आज बैलाले खुराक,
रांधा पुरणाच्या पोळ्या,
खाऊ द्या रे पोटभरी,
होऊ द्या रे मगदुल
बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा!
आला बेंदूर शेंदूर,
सण वर्षाचा घेऊन,
खादेमळणी झाल्यावर,
लागली चाहूल,
सर्जा-राजा गेले आनंदून,
शेतकरी बांधवाना बैलपोळाच्या शुभेच्छा!
जिवा शिवांची बैल जोड,
आला त्यांचा सण खास,
बैल पोळ्याच्या शुभेच्छा !
आज पुंज रे बैलाले फेडा उपकारांचे देेणे,
बैला, खरा तुझा सण शेतकऱ्यांचा,
Bail pola chya hardik shubhechha
डौल मोराच्या मानसा रं डौल मानाचा,
येगं रामाच्या बाणाचा,
तान्ह्या सर्जाची हं नाम जोडी,
कुणा हुवीत हाती, घोडी माझ्या राजा रं,
बैल पोळाच्या शुभेच्छा!
बैल पोळा सणाच्या शुभेच्छा | Bail pola chya Hardik Shubhechha
बैलांना रंग देऊन व फुगे किंवा रंगिबेरंगि झुल वगैरे घालून सजवले जाते स्त्रिया बैलांचि पूजा करतात. तसेच मातीची छोटी बैले घेऊन कुंभार घरो घरी वाटतो

झुलं,शेंब्या,चाळ, घुंगरं…,
तिफन,कुळव,शिवाळ,
शेती अवजारांचा आज थाट,
औताला सुट्टी,सर्जा- राजा आनंदात,
शेतकरी बांधवांना बैलपोळाच्या शुभेच्छा!
गेला तिफन, गेला कुळव,
शिवाळ गेली, बैल गेले,
ट्रॅक्टरचा जमाना आला,
दारात नाही सर्जा राजा,
नुसताच कोरडा बेंदूर आला,
बैलपोळाच्या हार्दिक शुभेच्छा!
वाडा शिवार सगळी वाडवडिलांची पुण्याई,
किती वर्ण तुझं गुणं मन मोहरुन जाई,
तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई,
एका दिवसाच्या पुजेने हाऊ कसा उतराई
Bail pola chya hardik shubhechha
आज तुझ्यामुळे आहे माझ्या शेताला हिरवाई
आज जरा घे थोडीशी विश्रांती,
आज करु दे तुझ्यासाठी सगळं काही,
कारण तुझ्यामुळेच पोट भागते आमचे आज,
बैल पोळ्याच्या शुभेच्छा!
बैल पोळा सणाच्या शुभेच्छा | Bail pola chya Hardik Shubhechha
आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात.

कृषीप्रधान संस्कृतीमधला
महत्त्वाचा उत्सव बैलपोळा,
सर्व शेतकरी बांधवांना
हार्दिक शुभेच्छा.!!
आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती
सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!
आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा🍁 बैलांप्रती
सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!
बळीराजाचा मित्र तू
त्यांच्या डोक्यावरचं छत्र
हरपू न देणारा तू...
Bail pola chya hardik shubhechha

राबूनिया वर्षभर
करीतो एक दिवस आराम
माझ्या राजाचा सच्चा साथी
करीतो वंदना राजा आज त्याच्या दैवताची
बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आजीने घेतलेली एक मातीची बैलजोडी...
तिला स्वतःच्या हाताने चिखलाची
(काऊ माती) बैलगाडी ..काडीचे जु असा
सरंजाम करून खेळ मांडला जायचा...
सोबत गोड चकली असायचीच..
बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
संपलो जरी मी तरीही
तू धिर मात्र सोडू नकोस,
उजळेल पुन्हा दिस नवा
तू जगणे मात्र सोडू नकोस...
बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!!
आपल्या महाराष्ट्राचा एक मोठा
आणि खास सण.
आपल्या शेतकऱ्यांचा सण.
आपल्यासाठी वर्षभर शेतात
घाम गळणार्या बैलाचा सण.
Bail pola chya hardik shubhechha
बैल पोळा एसएमएस , Bail Pola Festival In Marathi SMS , बैल पोळा स्टेटस , Bail Pola Status In Marathi, Bail Pola Marathi Wishes Images , बैल पोळा मराठी शुभकामना इमेजेस
0 Comments: